डंकावर कुटलेले मसाले
केमिकल विरहीत माठातील
गावरान लोणची
उखळावर कुटलेल्या चटण्या
वाफेवरचे पापड व वाळवणीचे पदार्थ
हातावरच्या शेवया, तळणीची मिरची
देशी तुपातले लाडू, गुळ, मध
आम्ही आपल्यासाठी आपल्या आवडीप्रमाणे महिलांना एकत्र करून कस्तुरबा महिला खादी ग्रामउद्योग या
शासकीय संस्थेमार्फत प्रशिक्षण देऊन संत कृपा महिला उद्योग चा
हा ब्रँड घेऊन आपल्या समोर येत आहोत. त्यामध्ये केमिकल विरहीत, हाताने ढंकावर कांडलेले मसाले,
केमिकल विरहीत माठातील गावरान हॅन्डमेड लोणची, उखळावरच्या चटण्या, विविध प्रकारचे वाफेवरचे पापड,
गव्हाच्या कुरडया, हातावरची शेवया,तळणीची मिरची असे विविध पदार्थ अतिशय स्वच्छता पूर्वक व घरगुती पद्धतीने तयार केलेले आहेत.